Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Babasaheb Ambedkar Jayanti: Narendra Modi, BJP, RSS भीमराव आंबेडकर यांना जवळ का करू पाहतायत? BBC в хорошем качестве

Babasaheb Ambedkar Jayanti: Narendra Modi, BJP, RSS भीमराव आंबेडकर यांना जवळ का करू पाहतायत? BBC 5 месяцев назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Babasaheb Ambedkar Jayanti: Narendra Modi, BJP, RSS भीमराव आंबेडकर यांना जवळ का करू पाहतायत? BBC

#BBCMarathi #babasahebambedkar #narendramodi मोदी सरकार राज्यघटना संपवण्याचा प्रयत्न करतंय, या विरोधकांच्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थानच्या बाडमेरमधील एका प्रचार सभेत उत्तर दिलंय. 'बाबासाहेब स्वत: आले तरी ते संविधान संपवू शकणार नाहीत,' असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत. यापूर्वीही त्यांनी, संघाच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा बाबासाहेबांना जवळ करण्याचा प्रयत्न केलाय, असा आरोप विरोधकांकडून केला जातो. याविषयी बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांच्याशी चर्चा केलीय. पाहा त्या चर्चेतील हा संपादित अंश. ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi  

Comments