Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Maratha reservation | सगेसोयरे शब्दावरून नेमके Manoj Jarange Patil का अडून बसले, सरकार काय करतयं ? в хорошем качестве

Maratha reservation | सगेसोयरे शब्दावरून नेमके Manoj Jarange Patil का अडून बसले, सरकार काय करतयं ? 8 месяцев назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Maratha reservation | सगेसोयरे शब्दावरून नेमके Manoj Jarange Patil का अडून बसले, सरकार काय करतयं ?

#BolBhidu #MarathaAarakshan #ManojJarangePatil मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आत्तापर्यंत दोन वेळा मुदत वाढवून दिली आहे. मात्र आता त्यांनी २० जानेवारीला मुंबईत आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर जरांगे पाटलांनी मुंबईत येवू नये यासाठी सरकारकडून जरांगे पाटलांची मनधरणी सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र केवळ एका शब्दामुळे सरकार आणि जरांगेमध्ये चर्चा फिसकट होती. तो शब्द म्हणजे सगेसोयरे. मात्र आता सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली असून त्यामध्ये सगेसोयरे या शब्दावर जवळपास तोडगा निघाला आहे.सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनात मनोज जरांगे पाटील यांनी काही बदल सुचवले असून सरकारच्या शिष्टमंडळातील आमदार बच्चू कडू आणि मंगेश चिवटे यांनी जरांगेंची भेट घेऊन त्यांना सरकारकडून लिखीत आश्वासन दिलंय. ज्यात जरांगेंनी सुचवलेल्या बंदलानुसार नवीन अध्यादेश काढला जाणारे. त्यामुळे आता जरांगेंच्या सर्वच मागण्या मान्य झाल्या असून आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघाल्याचं पाहायला मिळतंय . मात्र नेमका सगेसोयरे या शब्दांवरून काय पेच निर्माण झाला होता. मनोज जरांगेंची नेमकी काय भुमिका होती आणि आता सरकारने नेमका या सगेसोयरे शब्दावर काय तोडगा काढलाय. ते या व्हिडीओतून सविस्तर पाहूयात. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments