Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб वधस्तंभावरील सात शब्द (Good Friday) в хорошем качестве

वधस्तंभावरील सात शब्द (Good Friday) 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



वधस्तंभावरील सात शब्द (Good Friday)

येशूचे वधस्तंभावरील सात उद्गार (2nd April 2021) १) (लूक २३:३४) तेव्हा येशू म्हणाला, “हे बापा, त्यांना क्षमा कर; कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.” २) (लूक २३:४३) येशू त्याला म्हणाला, “मी तुला खचीत सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील.” ३) (योहान १९:२६-२७) - 26. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, “बाई, पाहा, हा तुझा मुलगा!” 27. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, “पाहा, ही तुझी आई!” आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. ४) (मार्क १५:33- 36) - 33. सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला. 34. नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, “एलोई, एलोई, लमा सबक्थनी?” म्हणजे “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?” 35. तेव्हा जवळ उभे राहणार्‍यांपैकी कित्येक जण हे ऐकून म्हणू लागले, “पाहा, तो एलीयाला हाक मारतो आहे.” 36. आणि कोणीएकाने धावत जाऊन स्पंज ‘आंबेने’ भरला आणि बोरूच्या टोकावर ठेवून त्याला ‘चोखण्यास दिला’, आणि म्हटले, “असू द्या, एलीया ह्याला खाली उतरवायला येतो की काय हे पाहू.” (मत्तय २७:४६) ५) (योहान १९:28-29)- 28. ह्यानंतर, आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून, ‘मला तहान लागली आहे,’ असे म्हटले. 29. तेथे आंब भरून ठेवलेले एक भांडे होते; म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज एजोब झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला. ६) (योहान १९:३०) येशूने आंब घेतल्यानंतर, “पूर्ण झाले आहे,” असे म्हटले; आणि मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला. ७) (लूक २३:४६-48)- 46. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, “हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो!” असे बोलून त्याने प्राण सोडला. 47. तेव्हा जे झाले ते पाहून शताधिपतीने देवाचा गौरव करून म्हटले, “खरोखर हा मनुष्य नीतिमान होता.” 48. हे दृश्य पाहण्याकरता जमलेले सर्व लोकसमुदाय झालेल्या घटना पाहून ऊर बडवीत परत गेले. Apostle Dr.Vikas Kamble Founder : Welcome To Heaven Ministries, The School Of End Time Prophecies & Khristavani Prarthanalay. Admin : Ps.Sachin Khandagale [email protected] Prayer Line : Only WhatsApp: 8286853338 Send your love offerings GooglePay / PhonePe: 8286853338 OR Bank account details- Name- WELCOME TO HEAVEN MINISTRIES HDFC BANK Branch - Sion (East), Mumbai Account No.- 50200031337361 RTGS/ NEFT/ IFSC - HDFC0000163 Website: www.vikaskamble.org www.welcometoheaven.org Email: [email protected] Facebook :   / welcometohea.  . Twitter :   / welometoheaven   YouTube :    / drvikaswhm  

Comments