Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб LKSS.22 ~ Pt Ravi Chary ~ Sitar with ~ Pt Ramdas Palsule & Shri Rupak Naigaonkar в хорошем качестве

LKSS.22 ~ Pt Ravi Chary ~ Sitar with ~ Pt Ramdas Palsule & Shri Rupak Naigaonkar 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



LKSS.22 ~ Pt Ravi Chary ~ Sitar with ~ Pt Ramdas Palsule & Shri Rupak Naigaonkar

रसिकांनी एकत्र येऊन संगीत ऐकण्याला गेल्या २ वर्षात संगीत रसिक पारखे झाले होते. या पार्श्वभूमीवर ३ दिवस लोणावळ्यामध्ये निवास करून कलाकार आणि संगीत रसिक एकत्र येतात आणि संगीताचा आनंद मनमुराद घेतात ही मानसिक समाधान देणारी बाब होती हे खरेच, शिवाय कोणत्याही इतर व्यवधानांचा विचार न करता फक्त संगीतावरच लक्ष केंद्रित करून त्या कलेचा आनंद लुटणे हे केवळ निवासी संगीतामुळे शक्य झाले. २५-२६-२७ मार्च २०२२ रोजी मनःशक्ती केंद्र, लोणावळा येथे संपन्न झालेल्या संमेलनाचा Pt रवी चारी यांनी सतार वादनामध्ये हेमंत रागामध्ये अल्प कालावधीसाठी आलापी केल्यानंतर जोड वादन केले. भिन्न षड्ज म्हणजेच कौशिक ध्वनी रांगामध्ये पंचम आणि रिषभचा वापर अवरोहामध्ये केल्यानंतर हेमंत राग तयार होतो. इटावा घराण्याचे रवी चारी यांच्या सतार वादनाला त्यांचे शिष्य रूपक नायगांवकर यांनी सरोद साथ केली. सतार वादनाला सरोद साथ घेण्याचे प्रयोजन समजले नाही. रामदास पळसुले यांनी तबला साथ करताना सतार वादनातील छंद तबल्यावर त्याच लहेजानुसार पेश केले. लोणावळा महोत्सवात गायन तबला साथ आणि वाद्याकरिता तबला साथ या दोन्हींमधला फरक कसा असावा हे रामदास पळसुले यांनी उत्तमरीत्या दाखवले.

Comments