Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб वै.कुणाल महाराज जाधव यांच्या दहाव्यानिमित्त कीर्तन | श्रीगुरु बंडा तात्या कराडकर | HBP Banda Tatya в хорошем качестве

वै.कुणाल महाराज जाधव यांच्या दहाव्यानिमित्त कीर्तन | श्रीगुरु बंडा तात्या कराडकर | HBP Banda Tatya 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



वै.कुणाल महाराज जाधव यांच्या दहाव्यानिमित्त कीर्तन | श्रीगुरु बंडा तात्या कराडकर | HBP Banda Tatya

वै.कुणाल महाराज जाधव यांच्या दहाव्यानिमित्त कीर्तन | श्रीगुरु बंडा तात्या कराडकर | HBP Banda Tatya पुजनीय तात्यांचा अल्प परिचय - वारकरी संप्रदायातील त्याग, संप्रदायनिष्ठा आणि चारित्र्यसंपन्न जीवनाचे मुर्तीमंत प्रतीक ! *व्यसनमुक्त युवक संघ या संघटनेद्वारा महाराष्ट्रभर व्यसनमुक्ती,राष्ट्रभक्ती,युवाशक्ती आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य ! *प्रतापी संस्कार सोहळ्यातुन हजारो युवकांच्या जीवनाला सत्पथगामी व्यसनमुक्त करण्याचे सत्कार्य ! *राष्ट्रबंधु राजीवजी दीक्षित गुरुकुलामार्फत शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवनाला संस्कारसंपन्न, आदर्श बनविण्याचे महत्कार्य ! *गोरक्षा, गोसेवा, आयुर्वेद ,सेंद्रिय शेती , स्वदेशी आंदोलन, भ्रष्टाचार निर्मुलन ,वारकरी आस्था विध्वंसक डाऊ कंपनी विरोधातील यशस्वी आंदोलन,गावोगावी दारूबंदी अशा राष्ट्रकार्यांनी भारावलेले जीवन ! *"नाही भीड भाड तुका म्हणे साना थोर" या उक्तीप्रमाणे जगणारे संतवीर, युवकमित्र, प्रखर देशभक्त, निर्भीड, निस्वार्थी, स्वाभिमानी जीवन आणि वा. सां. श्रद्धास्थान ! *विठ्ठलाचे निष्ठावंत वारकरी आणि शिवबांचे शुर धारकरी, गाढे इतिहास अभ्यासक, भागवत, महाभारत, रामायण, कपिलगीता प्रवक्ते ! *छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराजांच्या चरित्राचे सखोल अभ्यासक ! *महिला प्रतापी संस्कार सोहळ्याद्वारा स्त्रीयांमध्ये संस्कृती आणि राष्ट्राभिमान जागृती !

Comments