Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб ''नशा'' दारूची कि पैशाची..! मराठी शॉर्ट फिल्म "एका कुटुंबावर आलेला काळ..!" в хорошем качестве

''नशा'' दारूची कि पैशाची..! मराठी शॉर्ट फिल्म "एका कुटुंबावर आलेला काळ..!" 2 месяца назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



''नशा'' दारूची कि पैशाची..! मराठी शॉर्ट फिल्म "एका कुटुंबावर आलेला काळ..!"

"नशा" दारूची कि पैशाची..! या मराठी लघु - चित्रपटातून एक गरीब कुटुंब,नवरा दारुडा, कुटुंब चालवताना बाईला किती वाईट परिस्थितीतून जावा लागते, त्यात सावकाराची त्या बाई वरती वाईट नजर, पैशाच्या धुंदीत सावकार असतो. या हृदयस्पर्शी कथानकातून आपल्याला नक्की काहीतरी आवडेल,आणि या परिस्थितीत कोणी कसं वागलं, कोण कसं मदत करतय हे आपणा सर्वांना दाखवून देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. तुम्हाला आमचा हा प्रयत्न कसा वाटला आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि "मायभूमी फिल्म प्रोडक्शन" या चैनल ला सबस्क्राईब करा. आणि हो अजून नवीन नवीन शॉर्ट फिल्म वेब सिरीज कंटेन पाहण्यासाठी आमच्या "मायभूमी फिल्म प्रोडक्शन" या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचे बटन दाबायला विसरू नका..! धन्यवाद..! माय भूमी फिल्म प्रोडक्शन व सर्व टीम यांच्याकडून तुम्हा रसिक मायबाप यांचे खूप खूप आभार आम्हाला तुम्ही खूप प्रेम दिले, देत आहात आणि यापुढेही देत रहा..! निर्माता/पटकथा - संजय कुटे लेखक/ दिग्दर्शक - भाऊसाहेब कांबळे क्रिएटिव्ह हेड - उत्तम कन्हेरकर प्रसिद्धी प्रमुख - संतोष वागस्कर छायांकन / संकलन - सौरभ इधाते कलाकार *प्रमुख भूमिकेत* संजय कुटे भाऊसाहेब कांबळे उत्तम कन्हेरकर संतोष वागस्कर संजय दरेकर गणेश कुटे बाळासाहेब शेलार राहुल कन्हेरकर ** विशेष भूमिकेत ** सौ शशिकला सवणे आणि **बालकलाकार - साईराज गणेश कुटे**

Comments