Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб New Love Story Mazi Hosil Ka Full Marathi Trending Movie в хорошем качестве

New Love Story Mazi Hosil Ka Full Marathi Trending Movie 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



New Love Story Mazi Hosil Ka Full Marathi Trending Movie

#Mazi Hoshil Ka #माझी होशील का 24 - 09-2021 #Story -    • स्वतःसाठी स्वतःच लढायचं असतं 💯  | Suc...   Release Date - 11 March 2016- You Tube -24-09-2021 निर्मिती , लेखक, दिग्दर्शक , कलाकार, गीतकार, रिलीज डिस्ट्रिब्यूटर © प्रविण रावसाहेब किणे ..उर्फ जय मंगल   / 101649213529.  . पहिला अनुभव .. पहिला चित्रपट ्चित्रपट पूर्ण करणे हीच जीद्द होती ..काहीच अनुभव नव्हता.. कोणतीही प्रॅक्टिस नव्हती, रिटेक करण्याइतपत भांडवल नव्हते.. राशीवर विश्वास नव्हता पण राशीनुसार साडेसाती चालू होती.. एकच ध्यास व एकच स्वप्न होते चित्रपट पूर्ण केल्याशिवाय आता माघारी फिरणे नाही ...सैराट व माझा चित्रपट एकाच दिवशी रिलीज होणार होता .. चित्रपट इंडस्ट्री ची हीच खासियत आहे की कोणी रोडपती तर कोणी करोडपती होतो .. जिद्द पहा .. तुमचे कमेंट मला नवी स्फूर्ति देतील ..आपणास माझी जिद्द आवडली तर आपण हा चित्रपट शेअर करून नाव सैरांट करा. नवा चित्रपट 2022 मध्ये पाहायचा आहेच.. आपल्याला चित्रपट हे जर आपले जीवन आहे असे वाटत असेल .. तर जरूर संपर्क करा .. आज आमचा पूर्ण सेट अप आहे .. स्वप्न साकार झाले आयुष्यात आपण जी गोष्ट पहिल्यांदा करतो त्याचा आनंद किती अवर्णनीय असतो, पहील्यांदा बोललेला बोबडा शब्द, पहील लटपटणार पाउल, त्या पुर्णत्वातही काही अपुर्णत्व असू शकते पण आपल्या पहीलेपणावर प्रत्येकाचे प्रेम असतेच ना ! सिनेमास्कोपच्या पडदयावर कधीतरी आपलं नाव लागावं यासाठी ऐपत नसताना उसनं स्वप्न उराशी जपताना या वेडापायी एक हुशार मुलगा बारावीसारख्या परीक्षेत डिस्टिंक्शन काही विषयात घेतो आणि काही विषयात पास होतो तो मी आहे माझा चि़.त्र पट पाहाताना माझी असीम जिदद, माझा आशावाद, माझं स्वप्नजीवन पाहा म्हणजे .. पाहणं तुम्हाला सुसहय होईल......चित्रपटाची कथा प्रत्येक रीलवाईज वेगळे वळण, वेगळे शहाणपण देते तशीच यातली गाणी रडवतात तशी ती सुखावतातही खरं प्रेम, नाटकी प्रेम, काहीही करुन मिळवण्याची वृत्ती ठेवणारं प्रेम तसंच आपल्या प्रेमाला प्रेम मिळावे अशी इच्छा बाळगणारे प्रेम, प्रेम मिळुनही प्रेमाचा त्याग करणारे प्रेम, प्रेमाविना जगणे मुश्किल असणारे प्रेम अशा प्रेमाच्या सर्व रंगछटा या पानगळतीच्या मासात प्रेमाचं अधुरेपण काय असते हे दाखवणार आहे या निमित्ताने सर्व धंदे नोकरी पाणी सोडून पुर्ण केलेले हे स्वन त्याच्यामागची अधुरी कहाणी चित्रपटाच्या अंधुक बाजू उजळ करेल. स्वप्न सारेच पाहतात कोणाची मोठी तर कोणाची लहान असतात. स्वप्नांची पुर्तता करायची म्हणजे तयार रस्तावरचा मार्ग कधीच नसतो तर स्वताची वाट तयार करायला लागते. माझं एक स्वप्न होतं स्वतःचा एक चित्रपट पुर्ण करायचा आता स्वतः लिहायचा स्वतःच दिग्दर्शीत करायचा व स्वतःच निर्माता व्हायचे म्हणजे असं काहीतरी जे आजपर्यंत केलेले नव्हते... . सातवीच्या वर्गात असताना मी कविता लिहायला लागलो. प्र के अ़त्रे , पु. ल. देशपांडे, कुसुमाग्राज, व. पु. काळे हयांच्या पुस्तकांनी मला घडवले. मराठी हिंदी चित्रपटांनी मला स्वप्न दिली आणि पुस्तकांनी मला ती साकार करण्याची ताकद दिली. निसर्गाने मला एक नवे आयुष्य दिले आणि संसाराचा रहाटगाडगे आणि पैसे मिळवता मिळवता माझयातला क्र्रिएटीव्ह कलाकार जळत होता हे सार चालू होत. कोकणातला पहिला व्हिडिओ अलबम माझया मार्लेश्वरा काढण्याचा मान मला मिळाला त्यानंतर चि़त्रपट काढण्याचे माझे स्वप्न मला शांत बसू देत नव्हते ठरवंलं आणि कामाला लागलो गाणी लिहीली मित्रपरीवार मदतीला आला आणि स्वप्नील बांदोडकर, वेशाली सामंत, रविंद्र साठे, बेला शेंडे, अनिल लोकरे यांच्या स्वरात माझा शब्दांना अंकुर फुटले चित्रपटाचा डेटा गेला, कलाकार गेले , आई , वडील वारले , भाऊ, नातेवाईक यांनी साथ सोडली..नोकरी सोडली आता निर्णय घेतला तेव्हा सुर्याजी मालुसुरे सारखा .. गडावरचे दोर कापुन टाकलेत आता लढुन मरा नाहीतर उडया टाकुन मरा कमवलेली मिळकत, वडीलोपार्जीत इस्टेट सर्व विकून शक्य तेवढे लोन भरले आणि पुन्हा उभारी घेण्याचा निर्णय घेतला. डेटा उडाल्यावर कलाकार गायब झाले, शेवट सगळं पनाला लावून हा चित्रपट पुर्ण केला, हे होणारच नाही असा विचार करणारे होते त्यांच्यासाठी माझा आशावाद हे एक उत्तर आहे. I I Decided & IDID मी दावा करत नाही की माझा चि.त्रपट दर्जेदार चित्रपटांपैकी एक आहे, मला तर एकही सीन अभिनय जगताच आला नाही. पण माझा लेखनीतील ताकद, खुर्चिला ख्ेाळवुन ठेवणारे आणि उत्कंठा वाढवणारे कथानक माझा गाण्यातला दर्द, आनंद हा सगळा आतुन आलाय डायरेक्ट फॉर्म हार्ट, त्यामुळे त्यात कितीही उनिवा असल्या तरी तो मनाला भिडणारचं एक खेडेगावातला मुलगा आज एक लेखक दिग्दर्शक निर्माता बनण्याचं बळं ठेवतो त्या मातीचाही मला अभिमान आहे आणि मी त्या मातीशी त्या माणसांशी नतमस्तक आहे अनंत आमुची ध्येयासक्ती , अनंत अन आशा, किनारा तुला पामराला #swapnilbandodkar #BelaShende    • Видео   प्रविण रावसाहेब किणे .उर्फ जयमंगल/ क्रांतीसागर 1 st shoot -2011, ii shoot -2012, iii shoot 2014 Data crash sep 2015 iv Reshoot Dec 2015 2001 to 2021 -21 Years संमर्पित कै. मंगल रावसाहेब किणे 2010, कै. रावसाहेब भूपाल किणे 2013 निर्मिती - प्राजक्ता प्रविण किणे संगीत - चंद्रकांत जगताप गायक - स्टुडिओ - जिगर , वरळी Record Date - 15-08-2003 ( Dream Period ) Release - 11 March 2016 रवींद्र साठे वैशाली सामंत स्वप्नील बांदोडकर बेला शेंडे अनिललोकरे रसिकागानू प्रविण मिरगे शैलेश रेडकर डिओपि मिलिंद कोठवळे गिरीश उधाळे किरण जेजूरकर गिरी एडिटर किरण जेजूरकर कलाकार - प्रविण किणे , #पूर्वा किणे , #जय किणे , श्रीराज किणे व https://bit.ly/2XT2Fnc मेक अप - सुनील मुसळे , राजू शिंदे संकल्प - 1995 - सुरवात 2003 रिलीज -2016 22 वर्षांनंतर चित्रपट जगतात परत मी येत आहे.. सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून पुढचा चित्रपट चुकवु नका.➡️ आशीर्वाद द्या .PK

Comments