Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Ganpat Gaikwad यांच्या पत्नीला उमेदवारी, Kalyan पूर्वेत शिवसेना बंडखोरीच्या तयारीत, भूमिका सांगितली в хорошем качестве

Ganpat Gaikwad यांच्या पत्नीला उमेदवारी, Kalyan पूर्वेत शिवसेना बंडखोरीच्या तयारीत, भूमिका सांगितली 16 часов назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Ganpat Gaikwad यांच्या पत्नीला उमेदवारी, Kalyan पूर्वेत शिवसेना बंडखोरीच्या तयारीत, भूमिका सांगितली

#BJP #GanpatGaikwad #ShivSenaRebellion #Kalyan #MaharashtraTimes राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच भाजपने पहिल्या ९९ जणांच्या यादीत दिलेल्या एका उमेदवारीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातच भाजपविरोध बंडखोरी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालीये. कारण शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार करणारे आमदार गणपत गायकवाड सध्या तुरुंगात असल्याने भाजपने त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. भाजपच्या या निर्णयाला विरोध करत शिवसेना शिंदे गटाने कल्याण पूर्व मतदारसंघातून उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. या सर्व प्रकरणावर बोलताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायगवाड म्हणाले, "आम्हा शिवसैनिकांसाठी आजचा काळा दिवस काळा दिवस आहे. तर २०१९ ला उमेदवारी मागत होतो उमेदवारी दिली नाही. कल्याण पूर्व भकास झाला आहे. इथे शिवसेनेची ताकद आहे. आमचा पक्ष आम्हाला वाढवायचा आहे, पक्ष प्रमुखांना अनेकदा सांगितलं मात्र ऐकलं नाही, म्हणून आम्ही बंडाच्या तयारीत आहोत, असे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख निलेश शिंदे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता शिंदे गट इथे काय भूमिका घेतो हे पाहावं लागणार आहे.... आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: https://goo.gl/KmyUnf Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X... Facebook:  / maharashtratimesonline   Twitter:   / mataonline   Google News : https://news.google.com/publications/... Website : https://maharashtratimes.com/ https://marathi.timesxp.com/ About Channel : Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Comments