Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб खाल्यानंतर चव विसरणार नाही असा, गावरान चवीचा कोरडा तेल झुणका - भाकरी | Zunaka/Pithala Saritaskitchen в хорошем качестве

खाल्यानंतर चव विसरणार नाही असा, गावरान चवीचा कोरडा तेल झुणका - भाकरी | Zunaka/Pithala Saritaskitchen 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



खाल्यानंतर चव विसरणार नाही असा, गावरान चवीचा कोरडा तेल झुणका - भाकरी | Zunaka/Pithala Saritaskitchen

*सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा. किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा https://saritaskitchenofficial.com/ To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782 Or Click on the link below to book the order – https://saritaskitchenofficial.com/ खाल्यानंतर चव विसरणार नाही असा, गावरान चवीचा कोरडा तेल झुणका - भाकरी | Zunaka/Pithala Saritaskitchen जेव्हा काही चमचमीत झणझणीत खावसं वाटत, भाजीला काय करावं सुचत नाही तेव्हा बटाटा भाजी एकच पर्याय उरतो. पण बटाटा नसेल तरीही अजून एक सोप्पं पर्याय म्हणजे बेसन. बेसन भाकरी, बेसनाचे पिठलं, झुणका भाकरी, बेसन झुणका अशी बरीच नावे आहेत. रावण पिठलं, सातारी पिठलं असे पिठल्याचे बरेच प्रकार केले जातात. सिंहगडावरची झणझणीत झुणका भाकरी थाळी, ठेचा , वांग्याचे भरीत, मटका दही. पण आज आपण कोरडा तेलावरचा झुणका बनवतोय. चवीला उत्तम लागतो, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, चपाती सोबत खाण्यासाठी उत्तम लागते. मटन थाळी, चिकन थाळी, फिश थाळी कोणत्याही जेवणाची सर या झुणका भाकर ला कधीच येत नाही. कोरडा झुणका बनवण्यासाठी लागणारे साहित्य – (प्रमाण 2-3 लोकांसाठी ) झुणका भाकरी रेसिपी – • बेसन 1 कप • तेल 4-5 tbsp • मोहरी ½ tsp • जिरे ½ tsp • कढीपत्ता • ठेचलेला लसूण 15-20 पाकळ्या • बारीक चिरलेला कांदा 2 मध्यम • हिंग ¼ tsp • हळद ½ tsp • मिरची पावडर 1 tsp • मीठ चवीनुसार • कोथिंबीर Zunka bhakari is an Authentic Maharashtrian recipe. Pithala bhakari, pithala bhakar, besan bhakari, besan zunka, zunka bhakari, zunka bhakar many names and zunka can be prepared in many ways. Today we are preparing recipe of Dry zunka i.e korada zunaka. Easy and quick recipe, need less ingredients and can be prepared in just 20 minutes. Zanzanit Maharashtrian veg thali. Ingredients needed to make zunka bhakari- Zunka recipe- • Besan /Chickpea flour 1 Cup • Oil 5-6 tbsp • Mustered seeds ½ tsp • Cumin seeds ½ tsp • Curry leaves • Crushed garlic cloves 15-20 • Finely chopped onions 2 med • Asafetida ¼ tsp • Turmeric ½ tsp • Red Chilly pw 1 tsp • Salt To taste • Fresh coriander #zunakabhakari #maharashtrianzunaka #besanbhakari #zunkabhakar #pithalabhakari #pithalarecipe #saritaskitchen #maharashtrianauthenticthali #authenticrecipes #झुणकाभाकरी #झुणकारेसिपी #झुणकारेसिपीमराठी #पिठलंभाकर #पिठलंरेसिपी #ज्वारीचीभाकरी #बाजरीचीभाकरी #व्हेजथाली भाकरीसोबत कुस्करून खायला - गावरान मसाल्यातील एकदम भन्नाट अस्सा अंडा रस्सा। Village spicy egg curry    • भाकरीसोबत कुस्करून खायला - गावरान मसा...   1 किलो चिकन सुक्क आणि गावरान रस्सा परफेक्ट प्रमाणात रेसीपी। करा स्वतःचा बिझनेस, संपूर्ण माहिती    • 1 किलो चिकन सुक्क आणि गावरान रस्सा पर...   1 किलो सुक्कं मटण आणि अस्सल कोल्हापुरी, गावरान झणझणीत तर्रीदार तांबडा रस्सा,पांढरा रस्सा। मटन थाळी    • 1 किलो सुक्कं मटण आणि अस्सल कोल्हापुर...   जास्त प्रमाणात चिकन बनवताना प्रमाण कसे ठरवावे? झणझणीत अस्सल गावरान संपूर्ण चिकन थाळी / फूड बिझनेस 32    • जास्त प्रमाणात चिकन बनवताना प्रमाण कस...   45 मिनिटांत गावरान व्हेज थाळी | गावरान चवीचा साधाच तरीही झणझणीत बेत, मटकी उसळ, ठेचा भाकरी Veg Thali    • 45 मिनिटांत गावरान व्हेज थाळी | गावरा...   6 प्रकारच्या फिश थाळी | जंजिरा सागरी महोत्सव उद्घाटन by Saritas kitchen | My Daily Vlog / Fish Thali    • 6 प्रकारच्या फिश थाळी | जंजिरा सागरी ...   सणसुद /पाहुण्यांसाठी स्पेशल व्हेज थाळी | लग्नासारखे शाही पनीर, टोमॅटो पुलाव, दूधपाक Special VegThali    • सणसुद /पाहुण्यांसाठी स्पेशल व्हेज थाळ...   दसरा असो वा दिवाळी पाहुण्यांसाठी स्पेशल व्हेज थाळी | मलाई कोफ्ता, मसाले भात Veg Thali SaritasKitchen    • दसरा असो वा दिवाळी पाहुण्यांसाठी स्पे...   ****** Second Channel (SaritasHome N Lifestyle) – https://www.youtube.com/results?searc... Follow Us On Instagram -   / saritaskitchenofficial   Follow Us on FaceBook -   / 100053861679165   For collaboration enquiries – [email protected]

Comments