Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео




Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



अस्सल चवीची पुणेरी मिसळ पाव | झणझणीत मिसळ पाव रेसिपी | Misal Pav Recipe

अस्सल चवीची पुणेरी मिसळ पाव | झणझणीत मिसळ पाव रेसिपी | Misal Pav Recipe आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मिसळ बनवली जाते जसं कोल्हापूरची झणझणीत आणि चमचमीत मिसळ पाव, नाशिक मधील मिसळ पाव, वऱ्हाडी मिसळ पाव इत्यादी... आज या व्हिडिओमध्ये आपण अस्सल चवीची पुणेरी मिसळ पाव कशी बनवायची त्याची संपूर्ण कृती दाखवलेली आहे ती रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुमच्या मित्र परिवार सोबत शेअर करा मिसळ पाव साठी लागणारे साहित्य मिसळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 2 कप मोट आलेली मटकी 2 मोठे चमचे तेल 1/2 टीस्पून मोहरी 1/2 टीस्पून जिर 1 मध्यम आकाराचा कांदा 7 ते 8 कडीपत्त्याची पानं (5 ते 6 लसून पाकळ्या,1/2 इंच आलं 2 ते 3 हिरव्या मिरच्या) हे थोडे ठेचुन घ्यायचं चिमूटभर हिंग 1/2 टीस्पून हळद चवीनुसार मीठ वाटणासाठी : 2 टेबलस्पून तेल 1/4 कप सुख नारळाचं काप किंवा कीस 2 दोन मोठे कांदे बारीक 1 टोमॅटो 1/2 इंच आलं 5 ते 6 लसून पाकळ्या बटाट्याची भाजी भाजी: 2 टेबलस्पून तेल 1/2 टीस्पून मोहरी 1/2 टीस्पून जिर 1 कांदा 2 हिरवी मिरची 7 ते 8 कडीपत्त्याची पानं चिमूटभर हिंग 1/2 टीस्पून हळद चवीनुसार मीठ 2 मध्यम आकाराच बटाटा कांदे पोहे: 2 टेबलस्पून तेल 3 टेबलस्पून शेंगदाणे 1/2 टीस्पून मोहरी 1/2 टीस्पून जिर 1 कांदा 2 हिरवी मिरची 7 ते 8 कडीपत्त्याची पानं चिमूटभर हिंग 1/2 टीस्पून हळद चवीनुसार मीठ 1 कप पोहे keywords: misalpav, misalpavrecipe, misalpavrecipeinmarathi ,misalrecipe ,misalkat, misalkatkasbanvayach, punerimisal kollpurimisalpav, maharastrian Misal Pav महाराष्ट्रीयन मिसळपाव, मिसळ पाव, रेसिपी मिसळ, मिसळ कोल्हापुरी मिसळ, नाशिकची मिसळ ,वराडी मिसळ #misalpavrecipe #misalpav #मिसळपावरेसिपी #misalpavrecipeinmarathi #punerimisalpav #kollapurimisalpavrecipe #misalkat #misalpavrecipemarathi #zanzanitmisalpav #chamchamitmisalpav #kollapurimisalpav #kollapurimisalpavrecipe #nashukmusalpav #musalpavdetailrecipe #quickmisalrecipe #मिसळपावरेसिपीकशीबनवायची #कोल्हापुरीमिसळपाव #पुणेरीमिसळपावरेसिपी #नाशिकचीमिसळपावरेसिपी

Comments