Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб योगेश्वरी माता अंबाजोगाईला कशी प्रकट झाली? Shree Yogeshwari Devi Ambajogai в хорошем качестве

योगेश्वरी माता अंबाजोगाईला कशी प्रकट झाली? Shree Yogeshwari Devi Ambajogai 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



योगेश्वरी माता अंबाजोगाईला कशी प्रकट झाली? Shree Yogeshwari Devi Ambajogai

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. श्री योगेश्वरीचे शक्तिपीठ योगेश्वरी नाव कसे पडले – योगेश्वरी का म्हटले जाते.. अंबेजोगाई हे नाव का पडले... . योगेश्वरी माता अंबाजोगाईला कशी प्रकट झाली? योगेश्वरीचे शक्तिपीठ येगेश्वरी ही सर्वांचीच देवता असली तरी विशेषतः कोकणस्थ लोकांची ती कुलस्वामिनी आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर, तुळजापूर, माहूर, सप्तशृंगी ही देवीची मुख्यपीठे आणि अनेक उपपिठे असली तरी अंबेच्या नावाने प्रसिद्ध असलेली अंबाजोगाई हे एकच एक शक्तिपीठ अस्तित्वात आहे. अंबाजोगाई शहराला जसे अंबेचे शक्तिपीठ असण्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. योग साधनेत मग्न असलेल्या या देवीने हे चिन्ह धारण करणे योग्यच आहे आणि भक्तांनी सुद्धा आपले आयुष्य अशाच प्रकारे योग साधनेत घालवावे असा त्यांचा उद्देश असावा. योगेश्वरी देवीचे मंदिर Shree Yogeshwari Devi Ambajogai Aadishakti Mata Yogeshwari Devi Mandir, Ambajogai Yogeshwari, Ambajogai, Beed, Maharashtra Temple of Yogeshwari Devi Ambajogai shaktipeeth Devi Ambabai Yogeshwari yogeshwari devi history in marathi Yogeshwari name #yogeshwari #ambajogai #navratri2023 #marathimotivationandhistory --------------------------------------------------------------------------------------- ✰✰✰ ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ [email protected] तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील. ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील. ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

Comments