Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб जेजूरी दर्शन 🚩 | Jejuri Darshan | Amol Tathe в хорошем качестве

जेजूरी दर्शन 🚩 | Jejuri Darshan | Amol Tathe 1 месяц назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



जेजूरी दर्शन 🚩 | Jejuri Darshan | Amol Tathe

जेजूरी दर्शन 🚩 | Jejuri Darshan | ‪@a_m_o_l_t_a_t_h_e‬ | Amol Tathe पुणे जिल्ह्यातील पुण्याजवळच्या जेजुरी ह्या सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे देवस्थान आहे. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून संपूर्ण देशभरातील लाखो भाविकांचे देखील कुलदैवत आहे. खंडोबाचे भक्त फक्त देशातच नाही तर परदेशातही मोठ्या प्रमाणात आहेत तो जेजुरीचा खंडोबा या नावाने सर्वपरिचित आहे. देवस्थानचे स्वरूप :- पायऱ्या चढून वर गेल्यावरच मल्हारी मार्तंडाचे म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते. नवलाख पायरीचा (नऊ लाख पायऱ्या) डोंगर असेही या देवस्थानच्या डोंगरास म्हणले जाते. देऊळ अतिशय सुंदर आहे. सभामंडप आणि गाभारा असलेल्या या देवळात खंडोबाची मूर्ती आहे. म्हाळसा, मणिमाला आणि खंडोबा अशा तीन सुबक मूर्ती देवळात आहेत. देवळात तलवार, डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत. अतिशय जड अशी पुरातन तलवार उचलण्याचा एक अवघड खेळ इथे दरवर्षी खेळला जातो. उंच धरून तलवार जास्तीत जास्त वेळ उचललेली ठेवणाऱ्याा व्यक्तीला बक्षिस देण्याची पद्धत आहे. दसऱ्याच्या दिवशी मोठी यात्रा इथे भरते. तसेच सोमवती अमावास्येलाही भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात. ऐतिहासिक महत्व :- उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान होते. परंतु जेजुरीला नव्याने देऊळ बांधले. तरी तेही आता तीन शतकांपूर्वीचे (इ.स.१७१२ सालचे) देऊळ आहे. मोगलांच्या सैन्याने मंदिर उद्ध्वस्त केल्याचे इतिहास सांगतो. परंतु, औरंगजेबाने १,२५,००० चांदीच्या मोहरा देऊन, या देवळातील उठलेल्या पोळ्यातील माशा शांत होण्यासाठी खंडोबालाच साकडे घातले, असाही उल्लेख सापडतो. देवळासमोर दगडी दीपमाळा आहेत. जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिरवास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा आहे. खंडोबाचे हे जागृत समजले जाणारे देवस्थान आहे. मराठा, कुणबी, धनगर, आगरी, कोळी व इतर अनेक लोकांचे हे आराध्यदैवत असून इ.स. १६०८ मध्ये या देवळाचे बांधकाम झाले. सभामंडप व इतर काम इ.स. १६३७ साली राघो मंबाजी या मराठा सरदाराने केले, तर सभोवारच्या ओवऱ्या व इतर वास्तू होळकरांनी बांधल्या. इ.स. १७४२ मध्ये होळकरांनी दगडी खांब बांधले. सभोवारच्या तटबंदीचे व तलावाचे काम इ.स. १७७० मध्ये पूर्ण झाले. तुकोजी होळकरांच्या काळात जेजुरीपासून १७ कि.मी. अंतरावर असलेल्या श्री भुलेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम झाले. काही जुन्या पत्रात जेजुरीच्या ओवऱ्याच्या कामासाठी तयार केलेला चुनखडीचा चुना भुलेश्वरला नेला होता. भुलेश्वर मंदिर अकराव्या शतकात देवगिरीच्या यादवांनी बांधले.काही काम नंतरच्या काळातही झाले. ब्रम्हेंद्रस्वामी यांनी, भुलेश्वरचा मंडप, माळशिरस गावातील बारव, यासाठी खर्च केला हाेता. साहित्यिक व इतिहासाचे अभ्यासक दशरथ यादव यांच्या यादवकालीन भुलेश्वर या ऐतिहासिक संशोधनपर पुस्तकात कऱ्हा पठाराचाही (कडेपठाराचाही) इतिहास उलगडला आहे. विडियो बघायला विसरू नका :- महागणपती दर्शन : -    • श्री महागणपती रांजणगाव | अष्टविनायक द...   श्री स्वामी समर्थ केंद्रातील मार्गदर्शन :-    • !! श्री स्वामी समर्थ केंद्रातील मार्ग...   आळंदी देवाची :-    • । श्री ज्ञानेश्वर माऊली । आळंदी देवाच...   दत्त महाराजांचे दर्शन :-    • दत्त महाराजांचे दर्शन | श्री गुरुदेव ...   #jejuri #jejuritemple #jejurigad #sonyachijejuri #somosaprendizajejuridico #jejuriding #jejurifort #jejuridiaries #jejuridarshan #jejurigad_malharmartandtemple_jejuri #jejurikar #jejurigadh #jejurider #jejuridingcrew #jejuricecake #jejuri_temple #jejuridairies #jejuritrip #jejuride #jejurikhandoba #jejuri_gad #jejuri_darshan #khandobachijejuri #junijejuri #jejuritempleðÿ #hrvojejuriä #khanderaya_chi_jejuri #jejuriðÿ #jejuriðÿš #jejuritempleðÿš फॉलो करायला विसरू नका : Instagram :   / a_m_o_l_t_a_t_h_e   Telegram :https://www.t.me/a_m_o_l_t_a_t_h_e Youtube :    / @amoltathe   Linkedin :   / amol-tathe-5a79b1241   Sharechat : https://www.sharechat.com/profile/a_m... Twitter :   / amol_tathe_   Koo : https://www.kooapp.com/profile/a_m_o_... Facebook : https://www.facebook.com/profile.php?... #jejuri #maharashtra #jejuritemple #khandoba #pune #india #marathi #mumbai #malhar #jaimalhar #malhari #jejurigad #jaymalhar #tuljapur #ig #shiv #tuljabhavani #maharastra #shiva #sahyadri #balumama #solapur #yellow #kolhapur #yelkotyelkotjaimalhar #mahadev #bhfyp #maratha #love #jaimalharjejuri #khandobatemple #punekar #instagram #marathimotivational #nashik #photography #kadepathar #status #bhandara #god #satara #ganpatibappamorya #shivshankar #dhangarsamaj #jagran #beingmarathi #raje #dev #jai #desha #swami #mandir #ganapati #maza #sangali #clickers #jejurgad #pictureoftheday #lord #ganesha #pratapgad #96k #marathasamrajy #jayshivray🚩 #maratha #gadkille #vadak #shivray #harishchandragad #sambhajiraje #marathi #jaymalhar #jejuri #yelkotyelkotjaimalhar #paithani #paithanisaree #marathimulgi #saree #viral #khandoba #jejuritemple #yellowtemple #jejuricharaja #shivbamalhari #sonyachijejuri #incredibleindia #maharashtra_ig #maharashtra_fort #insta_maharashtra #maharashtrafestival #maharashtradesha #maharashtratourism #naturephotography #naturelovers #devotionalphotography #photographyislife #indianphotos #travelphotography #malhargad For Business Enquiry Email :- [email protected] . Don’t Forget To Like , Comment , Share & Subscribe . [ THANKS FOR WATCHING THIS VIDEO ] . Amol Tathe

Comments