Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Sarpanch || सरपंच ‍‍|| Marathi Movie | आदिवासी | Sham & Jayashri | Akash, Rutik, Vijay, Sanju, DGT в хорошем качестве

Sarpanch || सरपंच ‍‍|| Marathi Movie | आदिवासी | Sham & Jayashri | Akash, Rutik, Vijay, Sanju, DGT 1 месяц назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Sarpanch || सरपंच ‍‍|| Marathi Movie | आदिवासी | Sham & Jayashri | Akash, Rutik, Vijay, Sanju, DGT

Sarpanch || सरपंच ‍‍|| Marathi Movie | आदिवासी | Sham & Jayashri | Akash, Rutik, Vijay, Sanju Tushar मी तुषार ठाकरे........ राहणार-निळमाती, मोखाडा पहिल्यांदाच मी "सरपंच" या लघुचित्रपटाची निर्मिती केली. आपल्या या आदिवासी भागामध्ये खूप सारे कलाकार आहेत पण त्यांना योग्य मार्गदर्शन नसल्याने त्यांच्यातला कलाकार मरत चाललेला आहे आणि आपल्या आदिवासी भागातील जी संस्कृती लोकपावत चालली आहे त्या संस्कृतीला उजाळा देण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न. या लघुचित्रपटामध्ये एक अश्या भ्रष्ट सरपंचाची कथा आहे कि जो गरीब लोकांचे हक्क हिसकावुन घेतो पण त्या भ्रष्ट सरपंचाला वेळ अश्या अडचणी दाखवते कि त्या एवढ्या कठोर माणसाला ही बदलाव लागत आणि त्या नंतर गावाच्या विकासाकडे तो कसा वळतो ती ही कथा. अश्या भरपूर चित्रपटांची निर्मिती करायला मी तयार आहे पण ते तुमच्या मदती शिवाय नाही.... प्रस्तुत-आदिवासी फिल्मी ट्रॅक मुख्य कलाकार शाम महाले आकाश ठाकरे ऋतीक येले विजय टोपले जयश्री चौधरी संजीवनी पखाणे सह कलाकार योगेश भोये जयश्री भोये हिरामण वातास विजय वाघ तुकाराम जाधव सुर्या पाटील मधुकर दळवी कृष्णा टोपले दिग्दर्शक-एडिटींग-छायांकन तुषार ठाकरे #villege #sarpanch #marathishortfilm #shorts #comedy @AdivashiFilmyTrack @nilmatiexpress1459 #mokhada

Comments