Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб मिसळ पाव रेसिपी | झणझणीत आणि चमचमीत मिसळ पाव | Spicy Misal Pow | तोंडाची चव वाढवणारी मिसळ पाव | в хорошем качестве

मिसळ पाव रेसिपी | झणझणीत आणि चमचमीत मिसळ पाव | Spicy Misal Pow | तोंडाची चव वाढवणारी मिसळ पाव | 7 месяцев назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



मिसळ पाव रेसिपी | झणझणीत आणि चमचमीत मिसळ पाव | Spicy Misal Pow | तोंडाची चव वाढवणारी मिसळ पाव |

मिसळ पाव रेसिपी | झणझणीत आणि चमचमीत मिसळ पाव | Spicy Misal Pow | तोंडाची चव वाढवणारी मिसळ पाव | अशा पध्दतीने करा टेस्टी मिसळ पाव | ______________________________________________ #misalpav #misalpavmarathi #spicymisal #misalrecipe #tastynation ______________________________________________ साहित्य * 1 वाटी मटकी ( भिजवून ) = मसाल्यासाठी = 1 कांदे 4 च. खोबरं ½ ईंच अद्रक 2 तेजपत्र 1 च. लसूण पेस्ट 12 काळी मिरी ½ ईंच जावित्री 2 च. धने 3 लवंग 2 हिरवी मिरची 1 च. जीरे 5 काजू थोडीशी कोथिंबीर 1 च. तेल = कृती= कांदा कट करून घ्यावा व तेलावर परतून घ्यावा व त्यातच सर्व मसाले घालून चांगले परतावे व थंड झाल्यावर मीठ घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे . मटकी जास्त पाणी घालून शिजवून घ्यावी . = मटकी भाजी = 1 कांदा कट करून तेलात हलका सोनेरी रंगावर परतून घ्यावा . नंतर त्यातच जीरे घालून परतावे नंतर त्यातच हळद घालून चांगले मिक्स वरून लाल तिखट गरजेप्रमाणे घालून परतावे मीठ घालून चांगले मिक्स करावे व 2 मि. झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी पुन्हा एकदा परतून घ्यावे नंतर ‌भाजी तयार आहे. = बटाटा भाजी = कढईत 1 च. तेल गरम करून त्यात प्रथम जीरे घालून फुलू द्यावे मग मिरच्या घालून परतावे नंतर वरून कुस्करलेले‌ बटाटे‌ घालून चांगले मिक्स करावे व मीठ घालून चांगले परतावे . भाजी तयार आहे. = मटकी कट = प्रथम मिडीयम गॅसवर कढईत 4/5 च. तेल गरम करून त्यात जीरे घालून फुलू द्यावे . मग कांदा कट करून तेलात सोनेरी रंगावर परतून घ्यावा तयार केलेला मसाला घालून चांगले परतावे. मसाला तेल सुटेपर्यंत परतावे नंतर त्यात गरम मसाला लाल तिखट व हिंग हळद व कांदा लसूण मसाला घालून मीठ चवीनुसार घालून चांगले मिक्स करून घ्यावे. मग आवश्यकतेप्रमाणे गरम पाणी घालून चांगले मिक्स करावे . 4/5 मि. एक उकळी आणावी नंतर गॅस ‌लो करून 4/5 मि. उकळू द्यावे . मिसळ कट तयार आहे. ______________________________________________ misal pav misal pav recipe in marathi misal pav recipe misal pav street food misal pav recipe in hindi misal zanzanit recipe misal pav kshi karavi kolhapuri misal pav tarridar misal kat misal kat recipe spicy misal pav झणझणीत मिसळ पाव चमचमीत आणि टेस्टी मिसळ पाव मिसळ पाव रेसिपी मराठी मिसळ पाव कैसे बनाते है #misalpav #misalpavrecipe #misalrecipe #streetfood #misalspicy #zanzanitmisal #misalmarathi #misalkolhapuri #misalmataki #misalrecipe ==============================================================

Comments