Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб LIVE : Dharmaveer 2 मधून काय नरेटीव्ह सेट? Uddhav Thackeray यांना फटका?| Eknath Shinde | Shiv Sena в хорошем качестве

LIVE : Dharmaveer 2 मधून काय नरेटीव्ह सेट? Uddhav Thackeray यांना फटका?| Eknath Shinde | Shiv Sena Трансляция закончилась 4 часа назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



LIVE : Dharmaveer 2 मधून काय नरेटीव्ह सेट? Uddhav Thackeray यांना फटका?| Eknath Shinde | Shiv Sena

#Dharmaveer2 #EknathShinde #UddhavThackeray #ShivSena धर्मवीर २ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमामध्ये एकनाथ शिंदे यांच्या आयुष्यावर भाष्य करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडा आधी घडलेल्या घडामोडी आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडाची कहाणी या सिनेमात दाखवण्यात आली आहे. या सिनेमावर विरोधकांकडून टीका होतीये तर शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून या सिनेमाचं प्रमोशन केलं जात आहे. या सिनेमात राजकारणावर नेमकं काय भाष्य केलं आहे. ठाकरेंवर नेमके कुठले प्रहार केले आहेत हे या व्हिडीओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत. विधानसभेपूर्वी धर्मवीर २ रिलीज करून काय झाला नरेटीव्ह सेट? उद्धव ठाकरेंना फटका बसणार?

Comments