Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб IND Vs BAN Test मध्ये Rishabh Pant Century महत्त्वाची का ? Pant आता MS Dhoni ला मागे टाकू शकतो ? в хорошем качестве

IND Vs BAN Test मध्ये Rishabh Pant Century महत्त्वाची का ? Pant आता MS Dhoni ला मागे टाकू शकतो ? 4 часа назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



IND Vs BAN Test मध्ये Rishabh Pant Century महत्त्वाची का ? Pant आता MS Dhoni ला मागे टाकू शकतो ?

#BolBhidu #RishabhPant #INDvsBAN ३० डिसेंबर २०२२ ला एक बातमी आली होती, भारताचा विकेटकिपर बॅटर रिषभ पंतच्या कारचा ऍक्सीडेन्ट झाल्याची. त्याच्या कारची अवस्था बघून अनेकांना दोन प्रश्न पडले होते, पंत पुन्हा क्रिकेट खेळेल का ? पंत पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहील का ? कट टू २१ सप्टेंबर २०२४, रिषभ पंत स्वतःच्या पायावर उभा राहिला होता, रिषभ पंत क्रिकेट खेळत होता, विशेष गोष्ट ही होती की त्याच्यासाठी सगळ्या चेपॉक स्टेडियममधले प्रेक्षक टाळ्या वाजवत उभे होते. अपघातामधून थोडक्यात वाचलेल्या रिषभ पंतनं टेस्ट मॅचमध्ये सेंच्युरी केली होती. आपल्या कमबॅक टेस्टमध्ये, आपली टीम अवघड सिच्युएशनमध्ये असताना, पंत खेळला आणि स्टार झाला. बांग्लादेश विरुद्धच्या चेन्नई टेस्टमध्ये सेंच्युरी करुन रिषभ पंतनं एमएस धोनीशी बरोबरी केली आहे, पंत त्या एका रेकॉर्डमध्ये धोनीच्या बरोबरीचा स्टार झालाय, पण त्यापलीकडे पंतच्या या सेंच्युरीचं महत्त्व काय आहे ? पंतनं एका इनिंगमधून नेमकं काय साध्य केलं आहे ? त्याचीच ही स्टोरी. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments