Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Maharashtra Dahanu MLA Vinod Nikole पत्र्याच्या घरात का राहतात?आमदारांसाठीच्या घरांबाबत काय म्हणाले? в хорошем качестве

Maharashtra Dahanu MLA Vinod Nikole पत्र्याच्या घरात का राहतात?आमदारांसाठीच्या घरांबाबत काय म्हणाले? 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Maharashtra Dahanu MLA Vinod Nikole पत्र्याच्या घरात का राहतात?आमदारांसाठीच्या घरांबाबत काय म्हणाले?

#BBCMarathi #Maharashtra #MLA डहाणूचे आमदार विनोद निकोले महाराष्ट्र सरकारच्या मुंबईत आमदारांना घरं देण्याच्या योजनेविषयी काय म्हणतात? आमदार होईपर्यंत स्वतःचं घरही नसलेले विनोद निकोले आजही अगदी साध्या घरात राहतात. या घरासाठी खड्डे काढणं, माती भरणं ही कामंही त्यांनी स्वतः केली आहेत. मुंबईत घर नसल्यामुळे आणि आमदार निवासाचं काम सुरू असल्यामुळे ते कामासाठी डहाणू ते मुंबई असा प्रवास करतात. तरीही सरकारी योजनेतलं घर नको रे बाबा, असाच त्यांचा सूर का आहे? पाहा बीबीसी मराठीचा खास रिपोर्ट. रिपोर्ट- ओंकार करंबेळकर शूट- शार्दूल कदम एडिट- शरद बढे प्रोड्युसर- जान्हवी मुळे ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi  

Comments