Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Gondiya Jilha Vidhansabha election 2024 | गोंदिया जिल्हा विधानसभा निवडणूक विश्लेषण 2024 सत्ता |satta в хорошем качестве

Gondiya Jilha Vidhansabha election 2024 | गोंदिया जिल्हा विधानसभा निवडणूक विश्लेषण 2024 सत्ता |satta 13 дней назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Gondiya Jilha Vidhansabha election 2024 | गोंदिया जिल्हा विधानसभा निवडणूक विश्लेषण 2024 सत्ता |satta

#gondiya #गोंदिया #sattanews #सत्ता #विधानसभा #vidhansabha #Gondiay_district गोंदिया' शहर हे गोंदिया जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शहरात अनेक भातसडीचे उद्योग व काही तंबाखूचे छोटे उद्योगधंदे आहेत. गोंदिया महाराष्ट्रात असून, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या सीमेवर आहे. गोंदियाच्या आवतीभोवती १०० भात गिरण्या आहेत. गोंदिया हे मध्य भारतातून आणि पूर्वेकडून महाराष्ट्रात येण्याचे प्रवेशद्वार आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा पराभव सहन करावा लागला आहे त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीचे समीकरण बदलताना दिसत आहेत. गोंदिया जिल्ह्यात विधानसभेचे चार मतदारसंघ असून या ठिकाणी येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूक ह्या अत्यंत चुरशीच्या पाहायला भेटणार आहेत. नमस्कार मी पिके भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत गोंदिया जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये नक्की वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत. गोंदिया जिल्ह्यात गोंदिया , मोरगाव अर्जुनी, तिरोडा देवरी या चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो गेल्या दोन वर्षात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या पक्ष फुटीचा परिणाम गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. त्यामुळे आता इथे महाविकास आघाडी आणि महायुतीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गोंदिया जिल्ह्याचे प्रतिनिधित्व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रफुल्ल पटेल हे करत आहेत. चला तर पाहुयात सर्वात पहिला विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे गोंदिया गोंदिया हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. गोंदिया विधानसभा मतदारसंघ क्रमांक ६५ आहे. गोंदिया मतदारसंघात गोंदिया जिल्ह्यातील १. गोंदिया तालुक्यातील कामटा, रावणवाडी, दासगांव (बुद्रुक), गोंदिया ही महसूल मंडळे आणि गोंदिया न.पा. क्षेत्राचा समावेश होतो. गोंदिया हा विधानसभा मतदारसंघ भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात मोडतो. अपक्ष उमेदवार विनोद संतोष अग्रवाल हे गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. गोंदिया विधानसभेसाठी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत झाली. यामध्ये अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी भाजपचे गोपाल अग्रवाल यांचा पराभव केला. या निवडणुकीत अपक्ष विनोद अग्रवाल यांना 1 लाख 2 हजार 996 मते मिळाली होती. तर भाजपचे गोपाल अग्रवाल यांना 75 हजार 827 मते मिळाली होती.

Comments