Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб BEED |जुगाड मोटारसायकल ट्रॉली शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ! в хорошем качестве

BEED |जुगाड मोटारसायकल ट्रॉली शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ! 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



BEED |जुगाड मोटारसायकल ट्रॉली शेतकऱ्यांसाठी फायदेशीर !

बीड- शिरुर (कासार)तालुक्‍यातील रायमोह येथील राजू फिटर व शेख समीर यांनी आपल्या डोक्‍यातील कल्पना प्रत्यक्षात साकारून जुगाडगाडी बनवली आहे. जुगाडगाडी पाहण्यासाठी अनेक लोक येत आहेत.शेतकऱ्यांचा सच्चा साथी बैलगाडी आहे. परंतु, विज्ञानाने प्रगती केल्याने बैलगाडीकडे दुर्लक्ष झाले व बैलगाडीची संख्या घटत गेली. सोबतच बैलांचीही संख्या घटली. आता शेतीतील प्रत्येक माल शेतकरी ट्रॅक्‍टरने,रीक्षाने आपल्या घरी घेऊन जातात.परंतु, यावर मात करण्यासाठी दुचाकीवर जुगाड ट्रॉली बनवली आहे.बैलगाडीची कमतरता असल्यामुळे शेतकऱ्यांचा माल शेतातच ठेवावा लागतो. कारण, ट्रॅक्‍टर किंवा कोणतेही वाहन त्या ठिकाणी जात नाही. मात्र, जुगाडगाडी कुठेही जाऊ शकते. साधारणतः गाडीला 55 हजार रुपये खर्च येत आहे. यामध्ये किमान पाच,सहा लोकं आरामात बसू शकतात, अशी व्यवस्था केली आहे. तसेच पाच ते सहा क्विंटल शेतीतील माल घरी पोहोचू शकते. इतकी क्षमता या जुगाडगाडीची आहे.विशेष म्हणजे या जुगाड गाडीला रिवर्स गिअर सुद्धा त्यांनी बनवला आहे. गाडी बनवण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा.नाव-शेख समीर,राजू फिटर मो.9604286875, 9921888249 असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा...🙏🙏🙏 पत्रकार-औसरमल गौतम मो-9890647781 #viralshort #beed #जुगाड़ #जुगलबंदी #news

Comments