Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб ४६. कुळाने खरेदी केलेल्या जमिनीवरील निर्बंध शिथिल - कुळकायदा कलम ४३ मधील सुधारणा в хорошем качестве

४६. कुळाने खरेदी केलेल्या जमिनीवरील निर्बंध शिथिल - कुळकायदा कलम ४३ मधील सुधारणा 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



४६. कुळाने खरेदी केलेल्या जमिनीवरील निर्बंध शिथिल - कुळकायदा कलम ४३ मधील सुधारणा

Tenancy Restrictions Relaxed | Section 43 of Tenancy Act Amended in 2014| Legal Literacy Click to follow on WhatsApp channel: Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Vaj1... Click link to Download App: Learn at your pace --legal literacy aap डाऊनलोड करा आणि मराठीतून शिका https://mgkgip.on-app.in/app/home?org... कुळाने खरेदी केलेल्या जमिनीवरील निर्बंध शिथिल| कलम ४३ मधील सुधारणा| Pralhad Kachare | Legal Literacy | विधी साक्षरता This video is only for learning, awareness and for spreading legal awareness i.e. legal literacy. Download Tenancy Amendment and Circulars https://drive.google.com/file/d/1nIMV... Please visit : https://legalliteracy2020.blogspot.com/ Queries mail to : [email protected] दुरुस्ती अधिनियम १) मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ४३ २) हैद्राबाद कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९५० चे कलम ५० (ब) ३) मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन (विदर्भ प्रदेश) अधिनियम १९५८ चे कलम -५७ • परंतु आणखी असे की, या पोट कलमात नमुद केलेल्या कलमांन्वये ज्या जमिनीच्या संबंधात तिच्या खरेदीच्या किंवा विक्रीच्या दिनांकांपासून १० वर्षाचा काळ लोटला असेल, अशा जमिनींच्या बाबतीत, तिची विक्री करण्याकरीता, ती देणगी देण्याकरीता, तिची अदलाबदल करण्याकरीता, ती गहाण ठेवण्याकरीता, ती पटटयाने देण्याकरीता, किंवा तिचे अभिहस्तांकन करण्याकरीता पुढील शर्तीस अधिन राहून, अशा कोणत्याही पुर्वमंजूरीची आवश्यकता असणार नाही - • (क) शेतजमीनीची विक्री करण्यापूर्वी, विक्रेता जमीन महसूल आकारणीच्या ४० पट इतकी नजराणा रक्कम शासनाला देईल, • (ख) खरेदीदार हा शेतकरी असला पाहिजे, • (ग) खरेदीदार हा महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ अन्वये अनुज्ञेय असलेल्या कमाल क्षेत्रापेक्षा अधिक जमीन धारण करणार नाही, आणि (घ) मुंबईचा जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबतचा अधिनियम १९४७ यांच्या तरतूदीचे उल्लघंन केले जाणार नाही. #Section43relaxed #Easytotrasnfernow #Justpaynajrana #Nopermissionrequired #Tenancynobar #कुळकायदादुरुस्ती #कलम४३मेडईझी #परवानागीचीगरजनाही #फक्तनजराणाभरा #विशेषमोहीम #UPSC #MPSC #Legalliteracy #विधी साक्षरता #PralhadKachare

Comments