Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб jyoti Short Film в хорошем качестве

jyoti Short Film 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



jyoti Short Film

शैक्षणिक गळती हा आपल्या देशातील एक खूप जुना आणि तितकाच चघळला गेलेला विषय आहे. शैक्षणिक गळतीची सांगितली जाणारी कारणेही पारंपरिकच आहेत. त्यांपैकी अनेक कारणे आज कालबाह्यही झालेली आहेत. आपल्याकडील शिक्षणक्षेत्राशी संबंधित अनेक समस्या विशिष्ट औषध घेतलं की एखादा रोग जसा बरा होतो, तशा स्वरूपाच्या नाहीत. त्या दिसायला वरकरणी साध्या, सोप्या, सरळ वाटतात, परंतु त्या खूप जटिल असतात. त्यांची वरकरणी दिसणारी कारणे फसवी असतात. खरी कारणे आत दडून बसलेली असतात. ती शोधून काढल्याशिवाय त्या समस्या सोडवण्याचे उपाय सापडणे कठीण असते. #girlsrights #girlseducation #girlsaward #girlsgeneration

Comments