У нас вы можете посмотреть бесплатно आईच्या हातची तीळकुट फणसाची भाजी 😍 | शेतावर जाऊन केली मशागत तयारी | S For Satish | Ambavali, Kokan или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
आईच्या हाताची तीळकुट फणसाची भाजी 😍 | शेतावर जाऊन केली मशागत तयारी | S For Satish | Ambavali, Kokan #KokanFansachiBhaji #FansachiBhajiInkokan #JackfruitRecipe #sforsatish कोकणात फणसाची भाजी खूपच लोकप्रिय आहे. या मोसमात विपुल प्रमाणात फणस होत असतात. कोवळ्या फणसाची तिळकुट घालून भाजी केली जाते. दरवर्षी आम्ही या ऋतूमध्ये हि भाजी बनावट असतो. शेवग्याच्या शेंगा, बावची म्हणजे गवार आंब्याच्या हळदीतल्या करबोट्या अशा पारंपरिक रेसिपी बनतात. आईच्या हाताच्या तुम्हाला अशा अजून नवनवीन रेसिपी दाखवत राहीन. तुम्हाला आजच्या व्हिडिओमधील फणसाच्या भाजीची रेसिपी कशी वाटली आम्हाला जरूर प्रतिक्रिया करून कळवा. अशाच कोकणातल्या नवनवीन व्हिडिओं पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमचे प्रेम असेच असुद्या. आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294 (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही) आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा. / koknatlamumbaikar / koknatlamumbaikar Email ID: [email protected] ------------------------------- Check out my another YouTube channel - / @satishratate / @pranjupradnumummy