Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Jhund Movie : Nagraj Manjule यांनी 'डॉन' आणि 'भावना भाभी' याचं Casting कसं केलं? | BBC News Marathi в хорошем качестве

Jhund Movie : Nagraj Manjule यांनी 'डॉन' आणि 'भावना भाभी' याचं Casting कसं केलं? | BBC News Marathi 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Jhund Movie : Nagraj Manjule यांनी 'डॉन' आणि 'भावना भाभी' याचं Casting कसं केलं? | BBC News Marathi

#BBCMarathi #Jhund #NagrajManjule #Bollywood नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित झाल्यापासून त्यातल्या मुलांचं कौतुक होत आहे. पोलीस भरतीची तयारी करणारा, चित्रपटांबद्दल फारशी माहिती नसलेला अंकुश 'डॉन' कसा झाला? 'झुंड'मध्ये भावनाची भूमिका साकारणाऱ्या सायली पाटीलनं आधी सैराटमधल्या आर्चीच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. त्यानंतर ती काय करत होती? अमिताभ बच्चनसोबत काम करण्याचा त्यांचा अनुभव कसा होता? या सगळ्या विषयांवर अंकुश गेडाम आणि सायली पाटीलशी साधलेला संवाद ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi  

Comments