Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб भाजपचे Subhash Deshmukh यांची आमदारकी काठावर, सोलापूर दक्षिणचा निकाल असा लागतोय | Reporter's Angle в хорошем качестве

भाजपचे Subhash Deshmukh यांची आमदारकी काठावर, सोलापूर दक्षिणचा निकाल असा लागतोय | Reporter's Angle 4 недели назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



भाजपचे Subhash Deshmukh यांची आमदारकी काठावर, सोलापूर दक्षिणचा निकाल असा लागतोय | Reporter's Angle

#subhashdeshmukh #dilipmane #solapurdakshinvidhansabha #hellomaharashtra भाजपच्या सुभाष देशमुख यांना लोकसभेच्या निकालाने चांगलाच झटका दिलाय. भाजपही सोलापूर दक्षिणमधून भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. काँग्रेसला प्लस मध्ये जाणारं लीड बघून इच्छुकांची संख्या 100 च्या घरात जाऊन पोहोचलीय. त्यातही दिलीप माने अजून तळ्यात मळ्यात असल्याने मतदारसंघाचं राजकीय चित्र अद्याप तरी स्पष्ट नाही. सीमेवरचा मतदार संघ, लिंगायत समाजाची ताकद, गाजलेलं चिमणी प्रकरण या सगळ्यांचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर दक्षिणमध्ये कसा प्रभाव पडतोय? त्याचंच हे राजकीय विश्लेषण. रिपोर्टर्स अँगलमधून बोलतायेत दै. सांज चे मुख्य संपादक अविनाश कुलकर्णी.. अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा. Subscribe👉🏻 :    / @hellomaharashtranews   Facebook 👉🏻 :   / hellomaharashtra.in   Instagram 👉🏻 :   / hellomaharashtra.in   Tags : #hellomaharashtra #marathinews #hellomaharashtranews #subhashdeshmukh #dilipmane #solapurdakshinvidhansabha #हॅलोमहाराष्ट्र #reportersangle #रिपोर्टर्सअँगल #मराठीबातम्या #marathibatmya #solapurnews #solapurloksabha #वारंआमदारकीचं #sharadpawar #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis #pranitishinde #ramsatpute #ramsatputelatestnews #solapurvidhansabha #subhashdeshmukhnews #moulalibashumiyasayyed #yuvrajrathod #bjp #ncp #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba

Comments