У нас вы можете посмотреть бесплатно कोकणातली रानातले सोनं - अळंबी (Mashroom) 😍 | Alambi mashroom rovana | Konkan Sanskruti или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
कोकणातली रानातले सोनं - अळंबी (Mashroom) 😍 | Alambi mashroom rovana | Konkan Sanskruti मंडळी सध्या कोकणात होतो पाऊस पडतोय आणि ह्या पावसाळ्यात दरम्यान कोकणात अनेक अशा रानभाज्या येतात. त्यापैकी सगळ्यात महागडी अशी रानवाची कुठली असेल ती म्हणजे अळंबी Alambi रोवणा Rovana मशरूम Mashroom. ही भाजी एका विशिष्ट कालावधीसाठी रानात Mashroom in Jungal उगवते. ह्या भाजीचा उगवण्याचा काळ पावसाळ्यादरम्यान एक विशिष्ट वेळेतच असतो. अळंबी रोवणाची भाजी Mashroom Sabji चवीला अगदी मटणापेक्षाही भारी असते. म्हणून प्रत्येक कोकणातला माणूस पावसाळ्यात ह्या वेळेची वाट बघत असतो की कधी एकदा रोवाना Mashroom सापडतील आणि आपल्याला खायला मिळतील. #KokanatilRanataleSonaAlambi #अळंबी #Mashroom #Alambi #Rovana #KonkanSanskruti तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा! Facebook - / phadkale.sandesh instagram - https://www.instagram.com/kokansanskr... My Shooting Gear and Shooting Accessories - Camera - https://amzn.to/34jQGzy Gopro - https://amzn.to/3mgNOcV Memory card - https://amzn.to/37tyrJO https://amzn.to/37ti0NJ Gorilla tripod - https://amzn.to/3jfRTff smartphone--https://amzn.to/31uZTTz headphone--https://amzn.to/2HveaZe powerbank--https://amzn.to/3jlutp1