У нас вы можете посмотреть бесплатно Vishalgad Violence : Gajapur गावात Mob ने ज्यांच्या घरं, मालमत्तेचं नुकसान केलं ते लोक सांगतात... или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
#bbcmarathi #VishalgadViolence #Gajapur #vishalgad #kolhapur विशाळगडावरील अतिक्रमण पाडलं जावं या मागणीसाठी 14 जुलैला मोठा जमाव गडाकडे जात होता. पोलिसांनी जमावाला गडावर जाण्याची परवानगी नाकारली, तेव्हा जमावाने जवळच्या गजापूर गावाकडे मोर्चा वळवला. या गावात त्यांनी मोठ्या प्रमाणात नासधूस केली. कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी या आंदोलनाशी व हिंसेशी आपला संबंध नसल्याचं आधीच म्हटलं होतं. झाल्या प्रकाराबद्दल विरोधी पक्षांनी प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. गजापूरच्या गावकऱ्यांनी प्राची कुलकर्णी यांना आपला अनुभव सांगितला. ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... आणि इतरांनाही आमंत्रित करा ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi